Photos : 'सारथी' नाशिक विभागीय कार्यालयाचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न!

सरकारनामा ब्यूरो

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला.

Eknath Shinde Sarathi | Sarkarnama

य़ावेळी मुख्यमंत्र्यांनी नव्या नाशिक विभागीय कार्यालयाची पाहणी केली.

Eknath Shinde Sarathi | Sarkarnama

राज्याचा विकास, शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यावरण आणि सर्वांगीण प्रगतीचे ध्येय घेऊन आपण विकासाची वाटचाल करत आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Eknath Shinde Sarathi | Sarkarnama

य़ावेळी छत्रपती संभाजीराजे यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Eknath Shinde Sarathi | Sarkarnama

यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, दिलीप बनकर, ॲड. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. , आदी मान्यवर उपस्थित होते.

Eknath Shinde Sarathi | Sarkarnama

या कार्यालयात छत्रपती शिवाजी आणि महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमा लावण्यात आले आहे.

Eknath Shinde Sarathi | Sarkarnama

छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा आणि छत्रपती शिवरायांचा लोककल्याणाचा आदर्श समोर ठेवून हे सरकार काम करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Eknath Shinde Sarathi | Sarkarnama

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पदाधिकारी व सारथीच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला.

Eknath Shinde Sarathi | Sarkarnama
Web Photo | Sarkarnama
येथे क्लिक करा