PM Modi's Education: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षण किती ? जाणून घ्या...

सरकारनामा ब्यूरो

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.

Narendra Modi

त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सर्वांना माहिती आहे, परंतु त्यांच्या शिक्षणाबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही.

Narendra Modi

मोदींनी 1967 मध्ये वडनगर मधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.

Narendra Modi

त्यानंतर पीएम मोदींनी 1987 मध्ये दिल्ली विद्यापीठातून 'बीए'ची पदवी घेतली.

Narendra Modi

1983 मध्ये त्यांनी गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रात 'एमए' ची पदवी घेतली. मोदी एमए प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते.

Narendra Modi

नरेंद्र मोदींचा जन्म गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्या गावात झाला.

Narendra Modi

त्यांचे बालपण अतिशय कष्टात गेले आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला. लहानपणी नरेंद्र मोदींनी चहाच्या दुकानात काम केले होतै.

Narendra Modi

परंतू आज ते संपुर्ण देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

Narendra Modi