PM Modi Looks: 'पीएम' मोदींचा पारंपारिक लूक होतोय व्हायरल !

सरकारनामा ब्यूरो

पंतप्रधान मोदींची बातचं न्यारी

मोदी आपल्या वक्तव्यांसोबतच त्यांच्या वेगळ्या लूकमुळेही चर्चेत असतात.

PM Narendra Modi look | Sarkarnama

स्टाईल स्टेटमेंट

मोदी त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असतात.

PM Narendra Modi look | Sarkarnama

ट्रेंड सेटर

ड्रेसिंग सेन्सच्या बाबतीत पीएम मोदी हे ट्रेंड सेटर आहेत आणि तरुणांनाही आपल्या स्टाईलने आकर्षित करतात.

PM Narendra Modi look | Sarkarnama

मोदींवर टीका

मोदींना आपल्या स्टाईलमुळे अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागते.

PM Narendra Modi look | Sarkarnama

पारंपारिक ते पाश्चात्य

पीएम मोदी पारंपारिक ते पाश्चात्य अशा सर्व प्रकारची कपडे घालतांना दिसतात.

PM Narendra Modi look | Sarkarnama

लुक चर्चेत

कुर्ता असो वा मोदी जॅकेट, शाल असो वा चोरटा किंवा पगडी, प्रत्येक वेळी त्याचा लुक चर्चेत असतो.

PM Narendra Modi look | Sarkarnama

समरसून

पीएम मोदींबद्दल एक गोष्ट बोलली जाते, की ते जिथे जातात तेथील ढंगात मिसळलेले असतात.

PM Narendra Modi look | Sarkarnama

देशाच्या रंगात रंगलेला

मोदी देशाच्या कोणत्याही राज्याला भेट देत असतील किंवा परदेशात गेले असतील, त्या भेटीदरम्यान मोदींचा पेहराव त्या राज्याच्या किंवा देशाच्या रंगात रंगलेला दिसतो.

PM Narendra Modi look | Sarkarnama

स्टायलिश पंतप्रधान

मोदी हे आपल्या देशाचे सर्वात स्टायलिश पंतप्रधान आहेत.

PM Narendra Modi look | Sarkarnama

लुकमध्ये बदल

नरेंद्र मोदी नेहमीच त्यांचे लुक बदलत असतात.

PM Narendra Modi look | Sarkarnama

विशेष लक्ष

पीएम मोदी त्यांच्या लुकवर विशेष लक्ष देत असतात.

PM Narendra Modi look | Sarkarnama

Next : भारतीय संस्कृती जपणारी ; रवींद्र जडेजाची पत्नी आमदार रिवाबा