नवरात्रीत 9 दिवस उपवास करणाऱ्या PM मोदींचा दिनक्रम, डाएट कसा असतो?

Amit Ujagare

उपवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीत नऊ दिवस उपवास धरतात तसंच या काळात ते कठोर नियमांचं पालन करतात.

PM Modi_Navaratri

पॉडकास्ट

काही महिन्यांपूर्वी अमेरिकन पॉडकास्ट लेक्स फ्रिडमन यांच्या पॉडकास्टवर खास मुलाखती दरम्यान मोदींनी आपला नवरात्रीतला दिनक्रम सांगितला होता.

PM Modi_Navaratri

योगासनं

मोदी म्हणाले होते की, मी उपवास धरण्यापूर्वी पाच ते सात दिवस संपूर्ण शरीर योगासन आणि आयुर्वेदीक उपचारांच्या सहाय्यानं निर्मळ करतो.

PM Modi_Navaratri

डिटॉक्स

उपवासाला सुरुवात करण्यापूर्वी मी भरपूर पाणी पितो, त्यामुळं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि शरीर चांगलं डिटॉक्स होतं.

PM Modi_Navaratri

शिस्त

माझ्यासाठी उपवास म्हणजे एक शिस्त असते, मी उपवासाच्या काळात कितीही वेळ बाहेर असलो तरी अंतर्मानात रमलेला असतो.

PM Modi_Navaratri

उपवास

मी पुस्तक वाचून किंवा कोणाच्या उपदेशामुळं उपवास करत नाही, तर शालेय दिवसांपासून मी उपवास करतो आहे.

PM Modi_Navaratri

अधिक काम

उपवासाच्या काळात माझी नेहमीची कामं कधीही थांबत नाही, उपवासाच्या काळातही मी तितकंच किंवा त्यापेक्षाही अधिक काम करतो.

PM Modi_Navaratri

पचनशक्ती

पावसाळ्यात पचन शक्ती कमी होत असल्यानं या काळात मी २४ तासांत एकदाच जेवण करतो.

PM Modi_Navaratri