PM Narendra Modi in Telangana : PM नरेंद्र मोदी तेलंगणात ; माँ भद्रकालीच्या मंदिरात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत...

Rashmi Mane

तेलंगणात पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( 8 जुलै ) तेलंगणा दौऱ्यावर आहेत.

PM Narendra Modi in Telangana | Sarkarnama

जाहीर सभा

पंतप्रधान मोदींनी घेतली तेलंगनात सभा.

PM Narendra Modi in Telangana | Sarkarnama

भद्रकाली मंदिरात पूजा

पंतप्रधान मोदींनी वारंगल येथील भद्रकाली मंदिरात देवीचे दर्शन घेतले.

PM Narendra Modi in Telangana | Sarkarnama

स्वागत

पंतप्रधान मोदींचे मंदिरात आगमन ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi in Telangana | Sarkarnama

देवीचा फोटो देत स्वागत

मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भद्रकाली देवीचा फोटो देत स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi in Telangana | Sarkarnama

गौ- सेवा

भद्रकाली मंदिरात पंतप्रधान मोदींनी गायींना चारा दिला.

PM Narendra Modi in Telangana | Sarkarnama

६१०० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील वारंगल येथे सुमारे 6 हजार 100 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली.

PM Narendra Modi in Telangana | Sarkarnama

Next : अंबेजोगाईची कन्या 'इंडियन फॉरेस्ट सर्विसेस'मध्ये भारतात चौथी

येथे क्लिक करा