PM Narendra Modi Unique look: 'जिथं तिथं' फक्त मोदींच्याच लुकची हवा, पाहा हटके 'दहा' फोटो!

Rashmi Mane

नेहमीच चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वेगवेगळ्या लुकमुळे नेहमीच चर्चेत असतात.

PM Narendra Modi | Sarkarnama

संस्कृतीनुसार पेहराव

जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देतात, तेव्हा तेव्हा ते वेगवेगळ्या संस्कृतीचा पेहराव परिधान करतात.

PM Narendra Modi | Sarkarnama

'स्टाईल आयकॉन'

नरेंद्र मोदींकडे एक 'स्टाईल आयकॉन' म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं.

PM Narendra Modi | Sarkarnama

लोकप्रियता

जगभरातील लोकांकडून नरेंद्र मोदींना प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळत आहे. 'नरेंद्र मोदी' हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय.

PM Narendra Modi | Sarkarnama

 'स्टाईल स्टेटमेंन्ट'

नेहमीच ते आपल्या वेगवेगळ्या 'स्टाईल स्टेटमेंन्ट'मुळे चर्चेत असतात.

PM Narendra Modi | Sarkarnama

'मोदी जॅकेट'

कुर्ता पायजमा आणि नेहरु जॅकेटमध्ये नरेंद्र मोदी यांना आपण अनेकदा पाहिलं आहे. नेहरु जॅकेट नरेंद्र मोदी यांचं फेव्हरेट स्टाईल स्टेटमेन्ट आहे. नेहरु जॅकेटचं नावंही गेल्या काही वर्षात मोदी जॅकेट झाल आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

वेस्टर्न आऊटफिट

भारतीय पोशाखातच नाही, तर 'वेस्टर्न आऊटफिट'मधले मोदींचे खास लूक आणि फोटो अनेकदा समोर आले आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

खास 'लुक'

विदेश दौऱ्यादरम्यान सफारी सूट, नॉर्मल सूट, फॉरमल लूकमध्येही मोदींचे फोटो अनेकदा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतात.

PM Narendra Modi | Sarkarnama

'स्टाईलिश पीएम'

कोणताही लुक असू देत नरेंद्र मोदींची 'स्टाईल' ही दखल घेण्यासारखीच असते.

PM Narendra Modi | Sarkarnama

Next : इंजीनियरिंग झालेल्या सरपंचांची सोशल मीडियावर हवा; जगात घडणाऱ्या गोष्टी गावपातळीवर राबवणार...