Police Commemoration Day : 'पोलिस स्मृती दिन' वाचा यामागचा इतिहास...

सरकारनामा ब्यूरो

'पोलिस स्मृती दिन'

21 ऑक्टोबर या दिवशी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या पोलिसांचे स्मरण केले जाते.

Police Commemoration Day | sarkarnama

काय आहे इतिहास?

1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. म्हणून या दिवशी पोलिसांच्या स्मरणार्थ अभिवादन करण्यात येते.

Police Commemoration Day | sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी श्रद्धांजली वाहिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस स्मृती दिनी 2018 ला राष्ट्रीय पोलिस स्मारक राष्ट्राला समर्पित केले होते.

Police Commemoration Day | sarkarnama

एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी शहीदांना मानवंदना दिली.

Police Commemoration Day | sarkarnama

अमित शाह

देशासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अमित शहांनी श्रद्धांजली वाहिली.

Police Commemoration Day | sarkarnama

Next : पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर उमेदवार...

येथे क्लिक करा..