Police Commemoration Day : जाणून घ्या, 'पोलिस स्मृतिदिन' म्हणजे काय ?

Rashmi Mane

'पोलिस स्मृतिदिन'

आज 21 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे 'पोलिस स्मृतिदिन' .

Police Commemoration Day | Sarkarnama

शहीद पोलिसांना श्रद्धांजली

दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस 'पोलिस स्मृतिदिन' म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

Police Commemoration Day | Sarkarnama

प्राणाची आहुती

21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. 

'पोलिस स्मृतिदिन'

शत्रूकडून झालेल्या या हल्ल्यात 10 कर्मचारी हुतात्मा झाले, तर 9 जखमी झाले होते. त्याची आठवण म्हणून भारतामध्ये 21 ऑक्टोबर हा दिवस 'पोलिस स्मृतिदिन' पाळला जातो. 

Police Commemoration Day | Sarkarnama

आदरांजली

शहीद पोलिसांच्या शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून 'पोलिस स्मृतिदिन' पाळला जातो.

Police Commemoration Day | Sarkarnama

विशेष परेडचे आयोजन

दरवर्षी चाणक्यपुरी येथील राष्ट्रीय स्तरावरील पोलिस स्मृतिस्थळावर पोलिस स्मृतिदिनानिमित्त विशेष परेड आयोजित केली जाते. 

Police Commemoration Day | Sarkarnama

Next : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांकडून शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण 

येथे क्लिक करा