Suresh Kalmadi Political Journey : पुण्याच्या कला, क्रीडा,राजकारणात आमूलाग्र योगदान ते भ्रष्टाचाराच्या आरोपानंतरची अटक...

Deepak Kulkarni

जन्म

सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी पुण्यातील एका सधन कुटुंबामध्ये झाला होता.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

पायलट म्हणून भारताची सेवा...

1960 रोजी त्यांना भारतीय वायुदलात पायलट म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. 1964 ते 1972 पर्यंत त्यांनी पायलट म्हणून देशाची सेवा केली.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

पायलट म्हणून निवृत्ती

1977 मध्ये म्हणजे निवृत्तीनंतर त्यांना इंडियन युवक काँग्रेस पुणे या संघटनेचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

यूथ काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

समाजसेवेची आवड बघता पुढच्याच वर्षी त्यांना युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.1980 पर्यंत ही जबाबदारी सुरेश कलमाडी यांच्याकडे होती.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

राज्यसभेचे सदस्य

सुरेश कलमाडी यांनी राज्यसभेत पुण्याची बाजू अनेकवेळा मांडलेली आहे. 1982 ते 1996 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

संधीचे सोनं

1996 रोजी त्यांनी पुण्यामधून लोकसभा लढवत विजय प्राप्त केला होता. नंतर, 2004 मध्ये त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली होती.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

राज्यमंत्री पद

पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये रेल्वे खात्याचे राज्यमंत्री पद देण्यात आले होते.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

योगदान

क्रीडा क्षेत्रामध्ये हे कलमाडी यांचे योगदान आमूलाग्र राहिलेले आहे.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

भ्रष्टाचार केल्याचा आरोप

2011च्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर करण्यात आला होता.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

अटक

चौकशीअंती 25 एप्रिल 2011 ला सीबीआयने कलमाडी यांना अटक केली.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

दहा महिने तुरुंगवास

सुरेश कलमाडी त्यानंतर जवळपास दहा महिने तुरुंगवास होते. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.

Suresh Kalmadi Political Journey | Sarkarnama

NEXT : कुठे महाविकास आघाडी तर, कुठे भाजप- शिंदे गटाच वर्चस्व ; विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

येथे क्लिक करा..