Gudi Padwa : राजकीय नेत्यांकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा! पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी गुढी उभारून नूतन वर्षाचे स्वागत केले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आपल्या पत्नीसह मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढीपाडवा साजरा केला.

Ajit Pawar | Sarkarnama

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी गुढीपाडवा साजरा केला.

Chandrakant Patil | Sarkarnama

भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्या पत्नीसह गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले.

Ashish Shelar | Sarkarnama

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला.

Pankaja Munde | Sarkarnama

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नातवाला कडेवर घेत गुढीची पूजा केली. यावेळी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे उपस्थित होते.

Raj Thackeray | Sarkarnama

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी गुढीपाडवा साजरा करत नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Sarkarnama

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी वैद्यनाथ येथील निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली.

Dhananjay Munde | Sarkarnama

Next : ठाण्याच्या गुढीपाडवा शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी; पाहा फोटो!

Eknath Shinde | Sarkarnama