सरकारनामा ब्यूरो
‘चांद्रयान-३’ने चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे.
‘चांद्रयान-३’च्या यशाने जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी चांद्रयान लँडिंग बघत आनंद साजरा केला.
चांद्रयान लँडिंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी live बघितले.
शरद पवार यांनी सहकुटुंब चांद्रयान लँडिंग बघितले..
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील चांद्रयान landing बघत आनंद साजरा केला.