NCP New Office At Delhi : 'एनसीपी'चं दिल्लीत दुसरं ऑफिस; प्रफुल्ल पटेलांनी केलं उदघाटन, पाहा खास फोटो !

Rashmi Mane

कार्यालयाचे उदघाटन

राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या दिल्लीतील नवीन कार्यालयाचे उदघाटन आज (ता. १८) झाले.

NCP New Office At Delhi | Sarkarnama

प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते आज नवीन कार्यलयाचे उदघाटन करण्यात आले.

NCP New Office At Delhi | Sarkarnama

अजित पवार

1 जुलैला अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार गटाने मुंबईमध्ये तातडीने नवीन कार्यालय सुरू केलं. 

Sarkarnama

राजधानीतही राष्ट्रवादीचे कार्यालय

आता राजधानी दिल्लीतही अजित पवार गटाने नवीन कार्यालय सुरू केलं आहे.

Sarkarnama

दिल्लीत नवी इनिंग

राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत नवीन इनिंग सुरू झाली आहे.

Sarkarnama

एकच लक्ष्य 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी तयारीला लागला आहे.

Sarkarnama

Next : अजितदादांच्या होम मिनिस्टर सुनेत्रा पवार ; घरच्या आघाडीवर सर्वात पुढे, पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा