IPS Preeti Chandra : पत्रकार ते IPS अधिकारी; ज्यांचं नाव ऐकल्यावर गुन्हेगार ही थरथर कापतात

Rashmi Mane

सीकर

राजस्थानमधील सीकर येथे जन्मलेल्या 'आयपीएस' प्रीती चंद्रा यांनी उड्डाण केले.

Preeti Chandra | Sarkarnama

'आयपीएस'

खर तर प्रीती चंद्राला पत्रकार व्हायचे होते, पण मेहनतीच्या जोरावर त्या 'आयपीएस' अधिकरी झाल्या. आज प्रीती चंद्राच्या नावाने मोठे- मोठे गुन्हेगारही हादरतात.

Preeti Chandra | Sarkarnama

शिक्षण

प्रीती चंद्रा यांच्याकडे 'एमए' आणि 'एमफिल'ची पदवी आहे.

Preeti Chandra | Sarkarnama

पत्रकारितेला सुरुवात

बीएडची पदवीही घेतली आणि जयपूरमधून पत्रकारिता सुरू केली.

Preeti Chandra | Sarkarnama

'UPSC' मध्ये यश

पत्रकारितेदरम्यान चंद्रा यांनी जयपूरमध्येच कोचिंग शिवाय यूपीएससीची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 2008 मध्ये UPSC परीक्षेत 255 वा क्रमांक मिळवला होता

Preeti Chandra | Sarkarnama

आईच्या प्रेरणेमुळेच झाल्या अधिकारी

त्यांच्या आईने कधी पेन्सिलही धरली नव्हती पण शिक्षणाचे महत्त्व त्यांना चांगलेच ठाऊक होते.

Preeti Chandra | Sarkarnama

पती देखील पोलीस दलात

प्रीती चंद्रा यांचे पती विकास पाठक हे देखील डीआयजी आहेत.

Preeti Chandra | Sarkarnama

Next : पवारांचा 'Silver Oak' बंगला आतून दिसतो कसा ; पाहा खास फोटो!