Droupadi Murmu Education : कारकून म्हणून काम करायच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, जाणून किती आहे त्यांचे शिक्षण

Rashmi Mane

दुसऱ्या महिला राष्ट्रपती

प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर देशाला द्रौपदी मुर्मूच्या रूपाने दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळाल्या.

Droupadi Murmu | Sarkarnama

पहिल्या आदिवासी महिला

द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रपती तसेच पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत.

Droupadi Murmu | Sarkarnama

सर्वोच्च पदावर विराजमान

द्रौपदी मुर्मू या देशातील सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या असल्या तरी या पदापर्यंत पोहोचण्याचा पर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.

Droupadi Murmu | Sarkarnama

अडचणींवर मात

कौटुंबिक अडचणींना तोंड देत संघर्षांनी भरलेल्या जीवनावर मात करून द्रौपदी मुर्मूच्या नावात हा गौरव जोडला गेला आहे.

Droupadi Murmu | Sarkarnama

जन्म

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात एका आदिवासी कुटुंबात झाला.

Droupadi Murmu | Sarkarnama

द्रौपदी मुर्मूचे शिक्षण

द्रौपदी मुर्मू यांनी प्राथमिक शिक्षण उपरबेडा येथील स्थानिक प्राथमिक शाळेत घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी त्या उच्च शिक्षणासाठी भुवनेश्वरला गेल्या. त्यांनी गर्ल्स हायस्कूल युनिट-2 मधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे आणि रमा देवी महिला महाविद्यालयातून बी.ए. केले आहे.

Droupadi Murmu | Sarkarnama

शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली आणि काही काळ या क्षेत्रात काम केले.

Droupadi Murmu | Sarkarnama

द्रौपदी मुर्मूने कारकुनाची नोकरी केली

द्रौपदी मुर्मू यांनी पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम केले आहे.

Droupadi Murmu | Sarkarnama

Next : संजय गांधींचे कधीही न पाहिलेले फोटो !

येथे क्लिक करा