President Of India : 25 जुलै लाच राष्ट्रपतींचा शपथविधी का होतो? हे आहे कारण

अनुराधा धावडे

द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 जुलै 2022) भारताच्या 15 व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

President Droupadi Murmu

भारताच्या इतिहासात अनेक राष्ट्रपतींनी 25 जुलै या दिवशीच राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. यामागे कारणही तसंच आहे.

President Droupadi Murmu

देशाचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती.

नीलम संजीव रेड्डी (25 जुलाई 1977 से 25 जुलाई 1982)

त्यानंतर ज्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाला, त्या सर्वांनी या तारखेला राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

ज्ञानी जैल सिंह (25 जुलाई 1982 से 25 जुलाई 1987)

इंदिरा गांधी सरकारने लागू केलेल्या आणीबाणी नंतर देशात पहिल्यांदा राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणूकीत नीलम संजीव रेड्डी विजयी झाले.

रामास्वामी वेंकटरमन (25 जुलाई 1987 से 25 जुलाई 1992)

नीलम संजीव रेड्डी यांनी 25 जुलै 1977 रोजी राष्ट्रपती शपथ घेतली. तेव्हापासून दर पाच वर्षांनी 25 जुलै रोजी देशाच्या नव्या राष्ट्रपतींची शपथ घेतली जाते.

केआर नारायनन (25 जुलाई 1997 से 25 जुलाई 2002)

इतिहासात कधीही राष्ट्रपती नसलेला दिवस गेला नाही. भारतात राष्ट्रपती पद कधीच रिक्त नव्हते.

एपीजे अब्दुल कलाम (25 जुलाई 2002 से 25 जुलाई 2007)

राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी होतो.

प्रतिभा पाटिल (25 जुलाई 2007 से 25 जुलाई 2012)

देशाचे 15 वे राष्ट्रपती निवडण्यासाठी 18 जुलै रोजी मतदान झाले. 21 जुलै रोजी मतमोजणी झाली आणि द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या.

प्रणब मुखर्जी (25 जुलाई 2012 से 25 जुलाई 2017)

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा 24 जुलै 2022 रोजी कार्यकाळ संपला आणि आज (25 जुलै 2022 द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

रामनाथ कोविंद (25 जुलाई 2017 से 25 जुलाई 2022)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

President Droupadi Murmu