सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगल्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी साधे अन्न खाण्यास प्राधान्य देतात.
योग आणि साधे अन्न हेच त्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोदीजी फक्त शाकाहारी जेवण घेतात. पाहुया मोदींना आवडणारे खास पदार्थ कोणते ?
मोदींच्या बहुतेक खाद्यपदार्थांमध्ये गुजराती पदार्थांचा समावेश होतो.
मोदीजींना 'खिचडी' खूप आवडते.
हे पदार्थ पीएम मोदींचे आवडते पदार्थ असल्याचं म्हटलं जातं.