Narendra Modi Safari Look : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगल सफारी; पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण

टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली.

Narendra Modi | Sarkarnama

सफारीचा आनंद घेतला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील सफारीचा आनंद घेतला.

Narendra Modi | Sarkarnama

बोमन आणि बेली यांचीही भेट घेतली

ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी 'द एलिफंट व्हिस्परर्स'मधील बोमन आणि बेली या जोडप्याचीही पंतप्रधानांनी भेट घेतली.

Narendra Modi | Sarkarnama

खास लुकची चर्चा

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या खास लुकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Narendra Modi | Sarkarnama

हत्तींना चारा खायला घातला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी स्वतःच्या हाताने हत्तींना चारा खायला देतानाही दिसून आले.

Narendra Modi | Sarkarnama

'रघू' हत्तीही पाहिला

'द एलिफंट व्हिस्परर्स'मधील बोमन आणि बेली या जोडप्याने सांभाळ केलेला 'रघू' हा हत्तीही पंतप्रधानांनी पाहिला.

Narendra Modi | Sarkarnama

वन्यजीवांची पाहणी केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील बांदीपूर या निसर्गरम्य व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील वन्यजीवांची पाहणी केली.

Narendra Modi | Sarkarnama

मोदींची जंगल सफारी

'प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्षे पूर्ण झाले. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही जंगल सफारी केली.

Narendra Modi | Sarkarnama

मोदींनी फोटो काढले

पंतप्रधान मोदींनी कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी जंगल सफारी दरम्यान त्यांनी छायाचित्रे देखील काढले.

Narendra Modi | Sarkarnama

Next : स्वतःच्या वाढदिवसाला दोनदा अर्थसंकल्प सादर करणारे भारताचे एकमेव अर्थमंत्री...

Sarkarnama