Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत दिसलं बहिण भावाचं निखळ प्रेम; पाहा फोटो

सरकारनामा ब्यूरो

भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यातील फारच सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळालं.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Sarkarnama

काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (3 जानेवारी) पुन्हा सुरु झाली आणि उत्तर प्रदेशात दाखल झाली.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Sarkarnama

भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशातील लोणी (गाझियाबाद) इथे पोहोचली. यावेळी भावा बहिणीमधील सुंदर बॉण्डिंग पहायला मिळाले.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Sarkarnama

यात्रेदरम्यान बहिण भावाचा हा सुंदर फोटो पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Sarkarnama

यावेळी राहुल गांधी आणि बहीण प्रियंका यांचा निखळ प्रेम दिसलं.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Sarkarnama

सोशल मीडियावर या फोटोंचं खुप कौतुक होत आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Sarkarnama

"मोठ्या भावा, मला तुझा अभिमान आहे. तु एक योध्दा आहेस," अस यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Sarkarnama