Priyanka Gandhi in Bharat Jodo Yatra: प्रियंका गांधी भारत जोडोत सहभागी, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

बोरडेली येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे तिरंगा सोपवला आणि भारत जोडो यात्रेने अधिकृतपणे मध्य प्रदेशात प्रवेश केला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Rahul Gandhi, Nana Patole , Kamalnath | Sarkarnama

प्रियंका गांधी या पती रॉबर्ट वाड्रा आणि मुलासह भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या.

Rahul gandhi, priyanka gandhi | Sarkarnama

मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील बोरगाव येथून पायी चालण्यास सुरुवात केली.

Rahul Gandhi,Priyanka Gandhi | Sarkarnama

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ हेही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.

Kamalnath | Sarkarnama

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले.

Sachin pilot, Rahul Gandhi | Sarkarnama

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतांना.

Rahul Gandhi | Sarkarnama

मध्यप्रदेशमध्ये भारत जोडो यात्रेला अभुतपुर्व प्रतिसाद मिळत आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama
CTC | Sarkarnama