Pune bypoll election: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसब्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'रोड शो'

सरकारनामा ब्यूरो

पुण्यातील कसबा मतदारसंघाचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले.

Eknath shinde road show in kasba for by-election | Sarkarnama

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी काल शेवटचा दिवस होता. 

Eknath shinde road show in kasba for by-election | Sarkarnama

भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ शिंदे यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघात 'रोड शो' केला.

Eknath shinde road show in kasba for by-election | Sarkarnama

पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांच्या प्रचार यात्रेला सुरुवात झाली.

Eknath shinde road show in kasba for by-election | Sarkarnama

यावेळी भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

Eknath shinde road show in kasba for by-election | Sarkarnama

या यात्रेत मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेते चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि अनेक स्थानिक नेते सहभागी झाले.

Eknath shinde road show in kasba for by-election | Sarkarnama

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपकडून जोरदार प्रचार सुरु होता.