IPS Amitesh Kumar: गुन्हेगारांचा कर्दनकाळ अमितेश कुमार

सरकारनामा ब्यूरो

अमितेश कुमार

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे नुकतेच पुण्याच्या आयुक्त पदावर रुजू झाले आहेत.

IPS Amitesh Kumar | Sarkarnama

1995 बॅचचे IPS

अमितेश हे 1995 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.

IPS Amitesh Kumar | Sarkarnama

शिक्षण

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी, तसेच सायबर कायद्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

IPS Amitesh Kumar | Sarkarnama

गुन्हेगारींवर यशस्वीपणे आळा

नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच वाढत्या गुन्हेगारींवर त्यांनी यशस्वीपणे आळा घातला.

IPS Amitesh Kumar | Sarkarnama

पोलिस काका व पोलिस दीदी

नागपूर येथे महिलांविरुद्धचे गुन्हे थांबवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस काका व पोलिस दीदी यांसारखे यशस्वी कार्यक्रम पार पडले.

IPS Amitesh Kumar | Sarkarnama

'ऑपरेशन नार्कोप्स'

नागपूरमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष्य ठेवण्यासाठी त्यांनी 'ऑपरेशन नार्कोप्स' सुरू केले.

IPS Amitesh Kumar | Sarkarnama

गुन्हेगारांचा काढला घाम

आरोपींच्या विरोधात कडक कारवाई आणि त्यांच्या दबंगपणामुळे गुन्हेगारांचा त्यांनी चांगलाच घाम काढला आहे.

IPS Amitesh Kumar | Sarkarnama

नागपुराशी आपुलकीचे नाते

'नागपुरातील नागरिक, तेथील पोलिस अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांशी त्यांचे आपुलकीचे नाते आहे', असे अमितेश यांनी सांगितले.

IPS Amitesh Kumar | Sarkarnama

राष्ट्रपती पोलिस पदक

उत्तम कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे.

R

IPS Amitesh Kumar | Sarkarnama

Next : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनासाठी पुण्यात बाईक रॅली; पाहा

येथे क्लिक करा