Mani Arora : 'आयआरएस'ची नोकरी सोडली आणि तिसऱ्या प्रयत्नात बनल्या उपजिल्हाधिकारी

Rashmi Mane

मनी अरोरा

मनी अरोरा या 2011 च्या 'यूपीएससी' टॉपर शायना अग्रवालचा फोटो वर्तमानपत्रात पाहिला तेव्हा अरोरा यांनी ठरवले होते अधिकारी बनायचे.

Mani Arora | Sarkarnama

द्वितीय क्रमांक पटकावला

अरोरा या लहानपणापासून अभ्यासातही हुशार होत्या. त्यांनी त्यांच्या विद्यापीठात 'एमएससी'मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता.

Mani Arora | Sarkarnama

'यूपीएससी' परीक्षा

मनी अरोरा यांनी तीनदा 'यूपीएससी' परीक्षा दिली. पहिल्या दोन वेळा त्यांच्या रँकवर त्या समाधानी नव्हत्या.

Mani Arora | Sarkarnama

'ऑल इंडिया रँक'

2017 मध्ये तिसऱ्यांदा त्यांनी 'ऑल इंडिया रँक' 360 मिळवला होता. त्यानंतर त्यांची 'आयआरएएस' अधिकारी म्हणून निवड झाली होती.

Mani Arora | Sarkarnama

'यूपीपीसीएस'

अरोरा यांनी 'यूपीपीसीएस'ची परीक्षाही दिली होती. IRAS प्रशिक्षणादरम्यान, UP PCS चा निकालही जाहीर झाला, ज्यामध्ये त्यांनी 24 वा क्रमांक मिळवला होता.

Mani Arora | Sarkarnama

उपजिल्हाधिकारी

'यूपीपीसीएस'ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. त्या उपजिल्हाधिकारी बनल्या.

Mani Arora | Sarkarnama

परीक्षेची तयारी

अरोरा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, की तयारीच्या काळात त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला सोशल मीडियापासून दूर केले होते. मात्र, आता त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात.

Mani Arora | Sarkarnama

सोशल मीडिया फॉलोअर्स

सोशल मीडिया हँडलद्वारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो आणि अनुभव शेअर करत असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे 21.5k फॉलोअर्स आहेत, तर इंस्टाग्रामवर त्यांचे 10.2k फॉलोअर्स आहेत.

Mani Arora | Sarkarnama

Next : जगातील सर्वात मोठ्या 'यशोभूमी' कन्व्हेन्शन सेंटरच्या पहिल्या टप्प्याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

येथे क्लिक करा.