Radhakrishna Vikhe Patil Birthday : राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ठसा उमटवणारे राधाकृष्ण विखे पाटील

Sunil Balasaheb Dhumal

जन्म

राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म 15 जून 1959 रोजी झाला. त्यांचा आज 64 वा वाढदिवस आहे.

Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama

शिक्षण

प्रवरानगर येथून माध्यमिक शिक्षणानंतर विखे पाटील यांनी धुळे, कोल्हापूर कृषी विद्यापीठातून पदवी पूर्ण केले.

Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

राधाकृष्ण विखेपाटील यांनी काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली. 1986 मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.

Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama

पहिली निवडणूक

विखे यांनी 1994 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही.

Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama

महत्त्वाची खाती

राधाकृष्ण विखे पाटलांनी आतापर्यंत शिक्षण मंत्री, कृषीमंत्री, विरोधी पक्षनेते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama

महसूल मंत्री

२०१९ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विखे भाजपमध्ये गेले. सध्या त्यांच्याकडे महसूल मंत्रीपद आहे.

Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama

सहकारात योगदान

राधाकृष्ण विखे पाटलांनी सहकारातील योगदानाचा कौटुंबीक वारसा कायम पुढे ठेवला.

Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama

राज्यात स्वतंत्र ठसा

राजकारणातील मोठ्या घराण्यातून असले तरी राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्यात आपला ठसा उमटवला आहे.

Radhakrishna Vikhe Patil | Sarkarnama

NEXT : कलेचे उपासक अन् मुत्सद्दी राजकारणी राज ठाकरे; पाहा फोटो

येथे क्लिक करा