Raebareli Lok Sabha 2024: रायबरेलीचा गड राहुल गांधी राखणार का? दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसची टक्केवारी घसरली...

Mangesh Mahale

काँग्रेसचा बालेकिल्ला

रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा 1952 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.

Raebareli Lok Sabha Constituency | Sarkarnama

तीन पोटनिवडणुका

या मतदारसंघात आतापर्यंत 20 लोकसभा, आणि तीन पोटनिवडणुका झाल्या आहेत.

Raebareli Lok Sabha Constituency | Sarkarnama

तीन वेळा पराभव

रायबरेलीत आत्तापर्यंत तीन वेळा काँग्रेसचा पराभव झाला आहे.

Raebareli Lok Sabha Constituency | Sarkarnama

सोनिया गांधी

2004 पासून सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे.

Raebareli Lok Sabha Constituency | Sarkarnama

काँग्रेसचा पराभव

आणीबाणीनंतर 1977 मध्ये प्रथमच काँग्रेसचा पराभव झाला होता. इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या

Raebareli Lok Sabha Constituency | Sarkarnama

अशोक कुमार

1996 मध्ये काँग्रेसच्या विक्रम कौल यांचा भाजपच्या अशोक कुमार यांनी पराभव केला होता.

Raebareli Lok Sabha Constituency | Sarkarnama

दीपा कौल

1998 मध्ये येथून अशोक कुमार विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या दीपा कौल यांचा पराभव केला होता.

Raebareli Lok Sabha Constituency | Sarkarnama

जनाधार

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जनाधार कमी होत चालला असल्याचे चित्र आहे.

Raebareli Lok Sabha Constituency | Sarkarnama

वारसा

राहुल गांधी यांच्यासमोर कुटुंबाचा आणि पक्षाचा वारसा टिकवून ठेवण्याचे आवाहन आहे.

Raebareli Lok Sabha Constituency | Sarkarnama

NEXT: लोकसभेसाठी मुंबईतून 'हे' मराठी चेहरे निवडणुकीच्या आखाड्यात

येथे क्लिक करा