Rahul Gandhi Photo's : ट्रक प्रवासानंतर राहुल गांधी बनले 'गॅरेज मॅकेनिक'; नवा अवतार पाहिलात का? पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

लोकांशी भेटीगाठी -

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतरही सातत्याने सामान्य माणसांशी भेटीगाठी करत आहेत.

Rahul Gandhi Photo's | Sarkarnama

ट्रक प्रवासानंतर गॅरेज भेट :

दोन राज्यांच्या दरम्यान ट्रकप्रवासानंतर आता राहुल गांधींनी एका गॅरेजला भेट दिली आहे. तिथे त्यांनी मोटार सायकल दुरूस्तीची माहिती घेतली.

Rahul Gandhi Photo's | Sarkarnama

वाहन दुरूस्तीचे काम -

या भेटीत राहुल गांधी यांनी मोटार दुरूस्तीचे थोडेसे काम ही केल्याचे दिसून येते.

Rahul Gandhi Photo's | Sarkarnama

कामगारांशी संवाद -

दिल्लीतल्या एका छोट्याश्या गॅरेजमध्ये राहुल गांधींनी गॅरेजमध्ये वाहने दुरूस्ती करणाऱ्या कामगारांशीही संवाद साधला.

Rahul Gandhi Photo's | Sarkarnama

कामात माखले हात -

यावेळी राहुल गांधी यांचे हातही ऑईल आणि ग्रीसने माखलेले दिसले.

Rahul Gandhi Photo's | Sarkarnama

विकास करणाऱ्या हातांकडून शिकतोय -

पाना हातात घेऊन भारताच्या विकासाची चाके गतिमानतेने फिरवत ठेवणाऱ्या हातांकडून शिकतो आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Photo's | Sarkarnama

कामगारांच्या समस्यावर चर्चा -

यावेळी त्यांनी कामगारांशी संवाध साधत त्यांना भेडसावणारे प्रश्न, त्यांच्या समस्या यावरही चर्चा केली.

Rahul Gandhi Photo's | Sarkarnama

तरूणांची झुंबड -

राहुल गांधींच्या या छोटेखानी भेटीनंतर राहुल गांधी यांनी भेटण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी तरूणांची झुंबड उडाली.

Rahul Gandhi Photo's | Sarkarnama

राहुल गांधींचं बाईकप्रेम -

राहुल गांधींचे मोटारसायकल प्रेम हे सर्वश्रुत आहे. भारत जोडो दरम्यान राहुल गांधी यांनी मोटार सायकलवर स्वार झाले होते.

Rahul Gandhi Photo's | Sarkarnama

NEXT : 'मिस इंडिया'चं स्वप्न सोडून UPSC परिक्षेत उत्तुंग यश; सौंदर्याची 'खाण' तस्कीनचे पाहा खास फोटो!