सरकारनामा ब्यूरो
काँग्रेस नेते राहुल गांधी तीनदिवसीय उत्तराखंड दौऱ्यावर आहेत.
'मोहब्बत से भरा और निर्भय रहे मेरा भारत सदैव' असे म्हणत घेतले महादेवाचे दर्शन.
मंदिरात गेल्यावर तेथील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींचे पुष्पहार घालून स्वागत केले.
गांधींनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
केदारनाथ मंदिरात भक्तीत तल्लीन होऊन महादेवाची पूजा केली.
दर्शनानंतर राहुल यांनी मंदिर आवारात चहा वाटप केले.
चहा पित लोकांसोबत संवाद साधला.
राहुल गांधींना बघण्यासाठी मंदिराबाहेर लोकांनी गर्दी केली होती.