Rahul Gandhi : डोक्यावर रुमाल अन् हातात विळा, राहुल गांधींनी केली भातकापणी

सरकारनामा ब्यूरो

शेतकऱ्यांशी संवाद

राहुल यांनी रायपूरमधील काठिया गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

पूजा करून पीक कापणीला सुरुवात

पारंपरिकरित्या शेतीची पूजा करून भातकापणीला सुरुवात केली.

Rahul Gandhi | Sarkarnama

गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

काठियातील गावकऱ्यांनी गांधींच्या डोक्याला रुमाल बांधून त्यांचे स्वागत केले.

Rahul Gandhi | Sarkarnama

शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाचे निर्णय

काँग्रेसने छत्तीसगडच्या शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाची कामे केली आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

कर्जमाफी

19 लाख शेतकऱ्यांचे 10,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ.

Rahul Gandhi | Sarkarnama

मानधन

प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 7000 रुपये.

Rahul Gandhi | Sarkarnama

पिकांवरील किंमत

पिकांवर एमएसपी ₹2,640/क्विंटल.

Rahul Gandhi | Sarkarnama

इनपुट सबसिडी

26 लाख शेतकऱ्यांना ₹23,000 कोटींचे इनपुट सबसिडी.

वीजबिल

प्रत्येक बिलाची अर्धीच किंमत ग्राह्य धरली जाईल.

Rahul Gandhi | Sarkarnama

Next : अमृत कलश यात्रेत एकनाथ शिंदेंनी लावली हजेरी!

येथे क्लिक करा