Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधींनी उघडली मणिपूरमध्ये 'मोहब्बत की दुकान' ; पाहा खास फोटो !

Chetan Zadpe

मदत केंद्रांना भेटी -

मणिपूर येथील मोइरांगमधील मदत केंद्रांना राहुल गांधी यांनी भेट देवून, मणिपूरच्या लोकांचे दुख: जाणून घेतले.

Rahul Gandhi In Manipur | Sarkarnama

हिंसाचार पिढीतांच्या समस्या -

हिंसाचार पिढीतांची भेट घेऊन त्यांची प्रश्न समस्या राहुल गांधींनी जाणून घेतल्या.

Rahul Gandhi In Manipur | Sarkarnama

शिबिरातील लोकांशी भेट -

राहुल गांधीनी मणिपूरमधील लोकांना भेटून त्यांचे सांत्वन केले.

Rahul Gandhi In Manipur | Sarkarnama

हिंसा एक आपत्ती -

द्वेष आणि हिंसा ही एक सामाजिक आपत्ती आहे, याचा सामना आपण सर्वजण केवळ प्रेम आणि संवादातूनच करू शकतो, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi In Manipur | Sarkarnama

प्रेमाचा संदेश -

राहुल गांधींनी सामान्य जनतेत मिसळून, त्याचे सांत्वन केले. त्यांना धीर आणि विश्वास दिला.

Rahul Gandhi In Manipur | Sarkarnama

लहानग्यांशी संवाद -

राहुल गांधी यांनी लहान मुलांची भेट घेत संवाद साधला.

Rahul Gandhi In Manipur | Sarkarnama

धीर आणि विश्वास -

मणिपूर मोइरांगमधील मदत केंद्रांना भेट देत त्यांना धीर आणि विश्वास दिला.

Rahul Gandhi In Manipur | Sarkarnama

चिमुकल्यांशी संवाद -

लहान मुलांच्या कॅम्पला भेट देवून त्यांनी मुलांशी संवाद साधला.

Rahul Gandhi In Manipur | Sarkarnama

नेताजींना आदरांजली -

आझाद हिंद फौज हुतात्मा स्मारकावर जाऊन त्यांनी स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.

Rahul Gandhi In Manipur | Sarkarnama

NEXT : 'ईडी'चं समन्स आलेल्या 'तृणमूल'च्या नेत्या कोण आहेत? पाहा खास फोटो..

येथे क्लिक करा..