Rahul Gandhi In Mizoram : राहुल गांधींमधील 'कॉमन मॅन' पुन्हा रस्त्यावर

Rashmi Mane

मिझोराम दौरा

काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या मिझोराम राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi Latest Photo | Sarkarnama

निवडणुकीच्या प्रचारासाठी

7 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.

Rahul Gandhi Latest Photo | Sarkarnama

प्रचाराला सुरुवात

मिझोराम विधानसभा निवडणूक २०२३ साठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली.

Rahul Gandhi Latest Photo | Sarkarnama

बाइक राइड

राहुल गांधी यांनीही मिझोराममध्ये बाइकवरून प्रवासदेखील केला.

Rahul Gandhi Latest Photo | Sarkarnama

जनतेशी संवाद

राहुल गांधी यांनी (मंगळवारी) लुंगलेई, मिझोराम येथे जाहीर सभा घेतली. या वेळी जनतेशी संवाद साधला.

Rahul Gandhi Latest Photo | Sarkarnama

राजीव गांधींनीही दिली होती मिझोरामला भेट

1986 मध्ये राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनीही मिझोरामला भेट दिली होती.

Rahul Gandhi Latest Photo | Sarkarnama

जंगी स्वागत

राहुल गांधी यांचे मिझोरामच्या नागरिकांनी जोरदार स्वागत केले.

Rahul Gandhi Latest Photo | Sarkarnama

Next : दुसऱ्याच प्रयत्नात 'आयपीएस' अधिकारी बनणाऱ्या अंशिका वर्मा 

येथे क्लिक करा