Rahul Gandhi in Parliament : राहुल गांधी १३७ दिवसांनी पोहोचले संसद भवनात

Rashmi Mane

संसद सदस्यत्व पुन्हा बहाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसद सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

अधिसूचना जारी करून

लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करून सुरत कोर्टाने मोदी आडनाव प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

Rahul Gandhi | Sarkarnama

उच्च न्यायालयात आव्हान

न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने सुरत न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

Rahul Gandhi | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयात याचिका

राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली.n

Rahul Gandhi | Sarkarnama

सदस्यत्व पुन्हा मिळाले

राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व पुन्हा मिळाल्याने काँग्रेससह संपूर्ण I.N.D.I.A. आघाडीमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

कार्यकत्यांचा उत्साह

काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकत्यांनी फटाके वाजवत, ढोल-ताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

१३७ दिवस

राहुल गांधी १३७ दिवसांनी लोकसभेत परतले आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

24 मार्चला अपात्र ठराव

राहुल गांधी यांना 24 मार्चला लोकसभेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते.

Rahul Gandhi | Sarkarnama

Next : 'खेळ मांडला'...! मैत्री तुटली, पक्ष फुटला, खुर्ची गेली...अन् आली...

येथे क्लिक करा