Rashmi Mane
राहुल गांधी यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि चांदणी चौक भागातील बंगाली मार्केटमध्ये स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला.
राहुल गांधींनी बंगाली मार्केटमध्ये चटपटीत पाणीपुरीचा खाल्ली.
लोकांनी राहुल गांधी यांना बघण्यासाठी गर्दी केली होती.
जुन्या दिल्लीतील 'मोहब्बत का शरबत' या दुकानात कलिंगड खाल्ले.
राहुल गांधींसोबत काँग्रेसचे काही नेतेदेखील उपस्थित होते, राहुल मार्केटमध्ये पोहचताच अनेकजण त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होते.
यावेळी राहुल गांधींनी तेथील लोकांशी संवाद साधला.
राहुल गांधींना पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. त्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.