Rahul Gandhi : आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये पोहोचले राहुल गांधी, लाकूड कारागिरांची घेतली भेट

Rashmi Mane

राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी आज ( गुरुवारी ) दिल्लीतील किर्तीनगर येथील फर्निचर मार्केटमध्ये पोहोचले आणि तेथील कारागिरांची भेट घेतली.

Sarkarnama

फर्निचर मार्केटमध्ये

राहुल गांधी यांनी आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये जाऊन आज सुतार कामगारांची भेट घेतली.

Sarkarnama

काही दिवसांपूर्वी कुलीच्या वेषात

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आनंद विहार रेल्वे स्थानकाच्या कुलींची भेट घेतली होती. प्रवाशांचे सामान डोक्यावर घेऊन जाताना दिसले होते.

Sarkarnama

राहुल गांधी सुताराच्या रूपात

आता एका फोटोमध्ये राहुल गांधी सुताराच्या रूपात करवत चालवताना दिसत आहेत.

Sarkarnama

आशियातील सर्वात मोठे मार्केट

आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये लाकूड कारागिरांची भेट घेतली.

Sarkarnama

कारागिरांशी संवाद

या वेळी राहुल गांधींनी कारागिरांशी संवाद साधला.

Sarkarnama

उत्कृष्ट कलाकार

किर्तीनगर येथील कामगार मेहनती असण्याव्यतिरिक्त, उत्कृष्ट कलाकारदेखील आहेत.

Sarkarnama

सुतारकाम

या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी सुतारकाम शिकण्याचा प्रयत्न केला.

Sarkarnama

Next : कोणत्या मॉडेलपेक्षा कमी नाही 'ही' महिला अधिकारी; UPSC परीक्षेत मिळवला 13 वा रँक

येथे क्लिक करा