सरकारनामा ब्यूरो
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कार कलेक्शन पाहून तुम्ही थक्क व्हाल.
राहुल गांधी यांची सर्वात आवडती कार म्हणजे 'लँड क्रूझर एसयूव्ही', जी ते नेहमी वापरतात.
'लँड क्रूझर एसयूव्ही ही कार लक्झरी कार आहे. लांब प्रवासासाठी अतिशय आरामदायक अशी ही कार आहे.
लेक्ससची ही एक अतिशय लक्झरी आणि आलिशान एसयूव्ही आहे. याची किंमत जवळपास 2.33 कोटी रुपये आहे. या कारचे फिचर्स हायटेक आहेत.
राहुल गांधी यांच्या कार कलेक्शनमध्ये टाटा कंपनीची सफारी कार आहे. ही कार बुलेट प्रूफ आहे, म्हणजे हल्ला झाल्यास गाडीवर काहीही परिणाम होणार नाही. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या 'एसयूव्हीची एक्स-शोरूम' किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे. ही Tata ची भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त आणि अतिशय शक्तिशाली SUV आहे.
राहुलल गांधी यांच्याकडे कारसोबतच KTM 390 ही दुचाकी ही आहे.