Rahul Gandhi: पेगासस ते भारतीय लोकशाही; केंब्रिज विद्यापीठात काय म्हणाले राहुल गांधी?

सरकारनामा ब्यूरो

राहुल गांधी सध्या 'युके' दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

यावेळी राहुल यांनी युके येथील 'केंब्रीज जज बिझनेस स्कूल'च्या विद्यार्थ्यांशी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला.

Rahul Gandhi | Sarkarnama

केंब्रीज बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी राहुल गांधी यांनी 'लर्निंग टू लिसन इन द 21 सेंच्युरी' या विषयावर व्याख्यान दिले.

Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

Rahul Gandhi | Sarkarnama

पेगाससचा वापर करण्यात आला.

राहुल गांधी म्हणाले, “ माझ्या स्वतःच्या फोनमध्ये पेगासस होता. मोठ्या संख्येने राजकारण्यांच्या फोनमध्ये पेगासस टाकला गेला. माझे फोन रेकॉर्ड केले जात आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

अल्पसंख्याक आणि पत्रकारांवर हल्ला

राहुल म्हणाले की, भारतात अल्पसंख्याक आणि पत्रकारांवर हल्ले होत आहेत. भारतातील लोकशाही ही लोकहिताची आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीचे रक्षण करणे गरजेचे आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले

राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते संसद भवनासमोर उभे राहून काही मुद्द्यांवर बोलत होते. मात्र, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी या व्याख्यानात चर्चा केली.

Rahul Gandhi | Sarkarnama