Rahul Gandhi: राहुल गांधींचा नवा 'लुक' व्हायरल; पाहा सुटा-बुटातील खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आठवडाभराच्या 'युके' दौऱ्यावर आहेत; मंगळवारी ते ब्रिटनला पोहोचले.

Rahul Gandhi | Sarkarnama

केंब्रीज विद्यापीठा'मध्ये राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. पण या व्याख्यानापूर्वी राहुल गांधींचा एक फोटो समोर आला आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधीच्या सुट- बुटातील नव्या 'लूक'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती.

Rahul Gandhi | Sarkarnama

लूक वरुन विरोधकांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला होता.

Rahul Gandhi | Sarkarnama

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा लूक पाहुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर काहींनी त्यांना 'साधू-संत' म्हणून संबोधलं होतं.

Rahul Gandhi | Sarkarnama

आता राहुल गांधींच्या भारत जोडाे यात्रेपुर्वीच्या लूकची चर्चा सुरू आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama