Rahul Narwekar Political journey: शिवसेना,राष्ट्रवादी,भाजप ते विधानसभा अध्यक्ष...

Deepak Kulkarni

पेशाने वकील...

45 वर्षीय राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. अनेक संस्थांसाठी वकील म्हणून काम पाहिलं आहे.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

शिवसेनेचे वकील म्हणून ओळख

शिवसेनेचे वकील म्हणून देखील त्यांची ओळख होती. शिवसेनेच्या संदर्भातील याचिकांवर शिवसेनेची बाजू मांडण्याचे काम राहुल नार्वेकर करत असत.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

आदित्य ठाकरेंचे कायद्यातील गुरु

आदित्य ठाकरेंचे कायद्यातील गुरु म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

शिवसैनिक....

त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसैनिक म्हणून झाली होती.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

राष्ट्रवादीत प्रवेश

2014 साली शिवसेनेने त्यांना लोकसभेचं तिकिट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

लोकसभेची निवडणूक लढवली

2014 मध्ये त्यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

विधान परिषदेवर आमदार

या पराभवानंतर राष्ट्रवादीने नार्वेकरांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश...

पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत कमळ हाती घेतलं.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

कुलाब्यातून उमेदवारी

नार्वेकरांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर कुलाब्यातून निवडणूक लढवली आणि जिंकलेही...

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

मीडिया इन्चार्ज पदाची देखील जबाबदारी

भाजपने त्यांना मीडिया इन्चार्ज पदाची देखील जबाबदारी दिली होती.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

रामराजे नाईक – निंबाळकरांचे जावई

राष्ट्रवादीचे रामराजे नाईक – निंबाळकर हे राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

विधानसभा अध्यक्ष

राहुल नार्वेकर हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

पुन्हा एकदा चर्चेत

सर्वोच्च न्यायालयाच्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता ते पुन्हा १६ आमदारांच्या अपात्रतेवर ठाकरे गट निर्णय घेणार आहेत.

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama

NEXT : अनाथ मुलाने केला आरोग्यमंत्र्यांचा पराभव; कोण आहेत प्रदीप ईश्वर?

Rahul Narwekar Political journey | Sarkarnama