सरकारनामा ब्यूरो
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेत रस्ते आणि खड्डे यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरले आहे.
राज्यात वेग वेगळ्या ठिकणी सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
सरकार गेली 17 वर्ष मुंबई-गोवा महामार्ग करत आहेत. पण अजून 'तो' झाला नाही यावरून त्यांनी त्यांच्या आवडीच्या बिल्डिंगचा उल्लेख केला.
ती बिल्डिंग म्हणजे अमेरिकेतील 'न्यू यॉर्क' शहरातील 'एम्पायर स्टेट बिल्डिंग'.
राज ठाकरेंची लाडकी असणारी ती 'एम्पायर स्टेट बिल्डिंग' चौदा महिन्यात उभी राहिली होती.
'एम्पायर स्टेट बिल्डिंग' 102 मजली आहे. तर जगातली सर्वात उंच बिल्डिंग आहे.
एम्पायर स्टेट बिल्डिंगची उंची १४५३ फूट अर्थात ४४३ मीटर आहे.
या बिल्डींगमध्ये लिफ्टने एका मिनिटात ८६व्या मजल्यावर जाता येते.