राज-उद्धव दोन्ही ठाकरे बंधू नाशिकमध्ये पहिल्यांदा कधी व कशासाठी एकत्र आले होते?

Ganesh Sonawane

23 वर्षांनी एकत्र

जवळपास २३ वर्षानंतर राज-उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू नाशिकमध्ये (९ जानेवारी २०२६) रोजी एकत्र आले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, | Sarkarnama

संयुक्त सभा

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही बंधूंची युती झाली असून नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदानावर दोघांची संयुक्त सभा झाली.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, | Sarkarnama

कधी व कशासाठी

परंतु २३ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधू नेमके कधी व कशासाठी एकत्र आले होते ते जाणून घेऊया..

Raj Thackeray, Uddhav Thackeray | Sarkarnama

९ मार्च २००३

नाशिकच्या गोदापार्कच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी ९ मार्च २००३ रोजी राज आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आले होते.

Raj-Thackeray, Uddhav Thackeray | Sarkarnama

बाळासाहेब ठाकरे

या सोहळ्याचे भूमिपूजन तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांना खरेतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करावयाचे होते.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

उद्धव आणि राज ठाकरे

परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनीच उद्धव आणि राज ठाकरे यांना निमंत्रित करण्याची सूचना केली. त्यानुसार हा कार्यक्रम पार पडला.

Raj-Thackeray, Uddhav Thackeray | Sarkarnama

राज आदल्या दिवशीच मुक्कामी

या कार्यक्रमास उद्धव व राज ठाकरे हे स्वतंत्रपणे नाशिकला आले होते. राज हे आदल्या दिवशीच नाशिकला मुक्कामी होते.

Raj-Thackeray, Uddhav Thackeray | Sararnama

पुन्हा एकत्र

त्यानंतर आता तब्बल २३ वर्षांनंतर ९ जानेवारी २०२६ ला उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू नाशिकमध्ये पुन्हा एकत्र आल्याने या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

Uddhav-Thackeray-And-Raj-Thackeray | Sarkarnama

NEXT : स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? निवड कशी केली जाते

Sarkarnama
येथे क्लिक करा