शत्रुघ्न गौतम हे अजमेरच्या केकडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत..निवडणुकीपूर्वीच त्यांनी जनतेला वचन दिले होते की, निवडणुकीत जिंकल्यास केकडी-देवळी-नशिराबाद रस्ता चौपदरी होईपर्यंत बूट-चप्पल घालणार नाही..आता एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आमदार शत्रुघ्न गौतम यांना नवीन बूट भेट दिले..यावेळी आमदार गौतम म्हणाले की, जनतेला दिलेले वचन पूर्ण केले..आमदार झाल्यापासून ते 231 दिवस अनवाणीच राहिले..या काळात ते जिथे कुठे गेले तिथे ते अनवाणीच गेले होते..मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जयपूरहून आमदारांसाठी बूट घेऊन आले होते. .केकडी-देवळी-नशिराबाद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ६५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत..Next : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत कमला हॅरीस.येथे पाहा