Raju Shetti's Son: राजू शेट्टींच्या चिरंजीवाच्या लग्नाची राज्यात चर्चा; पाहा खास फोटो!

Ganesh Thombare

राजू शेट्टींच्या मुलाच्या लग्नाची चर्चा

राजू शेट्टी यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

Raju Shetty's Son | Sarkarnama

विवाह सोहळा

राजू शेट्टी यांच्या चिरंजीवाचा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.

Raju Shetty's Son | Sarkarnama

ट्रॅक्टरवरून विवाहस्थळी

राजू शेट्टी आपल्या मुलाच्या लग्नात सहकुटूंब ट्रॅक्टरवरून विवाहस्थळी दाखल झाले.

Raju Shetty's Son | Sarkarnama

साध्या पद्धतीने विवाह

सौरभ आणि समृद्धी यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.

Raju Shetty's Son | Sarkarnama

मोजक्या लोकांची उपस्थिती

राजू शेट्टी यांच्या मुलाचा विवाह सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

Raju Shetty's Son | Sarkarnama

विद्यार्थी परिषदेची जबाबदारी

सौरभ शेट्टी यांच्यावर सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी परिषदेची जबाबदारी आहे.

Raju Shetty's Son | Sarkarnama

राजू शेट्टींचे चिरंजीव राजकारणात

राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ शेट्टी हे देखील सक्रीय राजकारणात आहेत.

Raju Shetty's Son | Sarkarnama

Next : तुम्हाला माहित आहे का 'पोलीस' शब्दाचा लाँग फॉर्म ?

Sarkarnama
येथे क्लिक करा :