Ram Mandir Ayodhya : राम मंदिरात बसवले जाणार 100 किलो सोन्याने मढवलेले 42 दरवाजे

Rashmi Mane

अयोध्येतील सोहळ्याला काहीच दिवस...

अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला आता काही दिवस शिल्लक आहेत.

Ram Mandir Ayodhya

सोनेरी दरवाजे

राम मंदिरातील सुवर्ण दरवाजाचा पहिला फोटो समोर आला आहे. त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.

Ram Mandir Ayodhya

भव्य

काही दिवसांपूर्वी राम मंदिराचे रात्रीचे फोटो समोर आले. या चित्रांमध्ये राम मंदिर परिसर खूपच भव्य दिसत आहे.

Ram Mandir Ayodhya

100 किलो सोने

हा दरवाजा 12 फूट उंच आणि 8 फूट रुंद आहे. हा दरवाजा नुकताच पहिल्या मजल्यावर बसवण्यात आला आहे.

Ram Mandir Ayodhya

100 किलो सोन्याने मढवलेले दरवाजे

राम मंदिरात बसवले जाणारे 42 दरवाजे 100 किलो सोन्याने मढवले जाणार आहेत.

Ram Mandir Ayodhya

सुवर्णद्वाराचे फोटो व्हायरल

राम मंदिराच्या सुवर्णद्वाराचे फोटो व्हायरल झाले आहेत. मधोमध दोन हत्ती आहेत. हे दोन हत्ती लोकांचे स्वागत करताना दिसतात.

Ram Mandir Ayodhya

लाकूड

दरवाजाच्या तळाशी एक सुंदर चौकोनी आकाराची कलाकृती आहे. या दरवाजांसाठी विशेष प्रकारचे लाकूड महाराष्ट्रातून आणण्यात आले आहे.

Ram Mandir Ayodhya

टाईम स्क्वेअरवरही होणार प्रसारण

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम अमेरिकेतील टाईम स्क्वेअरवरही प्रसारित होणार आहे.

Ram Mandir Ayodhya

IAS laghima Tiwari : कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात बनल्या IAS अधिकारी ; UPSCमध्ये मिळविले घवघवीत यश

येथे क्लिक करा