Ram Mandir Ayodhya: आयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे 'हे' आहेत खास वैशिष्ट्ये; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

 रामनगरी अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. 

Ram Mandir Ayodhya | Sarkarnama

मंदिराच्या उभारणीसाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जात आहे. 

Ram Mandir Ayodhya | Sarkarnama

रामललाच्या मंदिरात लावण्यात येणारा विजय ध्वजही 10 ते 15 क्विंटल वजनाच्या खांबावर लावण्यात येणार आहे.

Ram Mandir Ayodhya | Sarkarnama

जमिनीपासून 161 फूट उंच शिखरावर विजय पताका उभारण्यात येणार आहे. 

Ram Mandir Ayodhya | Sarkarnama

मंदिराच्या पूर्व दिशेला आणखी तीन मंडप असतील, ज्यात प्रामुख्याने गुण मंडप, रंगमंडप आणि नृत्य मंडप उभारण्यात येणार आहे.

Ram Mandir Ayodhya | Sarkarnama

गुण मंडपाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आणखी दोन मंडप बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण 5 शिखर या मंदिरावर असतील.

Ram Mandir Ayodhya | Sarkarnama

राम मंदिर बांधणीचे काम 2025 पर्यंत पूर्ण होईल. मात्र, डिसेंबर 2023 पासून राम लल्लाचे दर्शन घेता येणार आहे.

Ram Mandir Ayodhya | Sarkarnama