सरकारनामा ब्यूरो
रम्या यांना दिव्या स्पंदना या नावानेही ओळखले जाते.
रम्या या काँग्रेस कडून लोकसभेच्या सदस्या (खासदार) राहिल्या आहेत.
रम्या २०१२ मध्ये युवक काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या.
रम्या यांनी २०१३ मध्ये कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकली होती.
काँग्रेस पक्षाच्या राज्य सोशल मीडिया सेल प्रमुखपदी त्या कार्यरत होत्या.
मात्र अचानक त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्या आता चित्रपटसृष्टीत परत येत आहेत. रम्याने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू करणार आहे.