Ravindra Dhangekar : महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांचा दणक्यात प्रचार

सरकारनामा ब्यूरो

महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांचा दणक्यात प्रचार सध्या सुरू आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

धंगेकरांचा प्रचार करायला महाविकास आघाडीचे बडे नेते मैदानात उतरले आहेत.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

अनेक परिसरांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेट घेऊन संवाद साधला.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांच्या विजयाचा निश्चय केला आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

धंगेकरांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला, या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित होते.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकू देणार नाही, असा पण धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

त्यामुळे तिन्ही पक्ष जोरात कामाला लागले आहेत.

Ravindra Dhangekar | Sarkarnama