Chetan Zadpe
काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी संपूर्ण कुटुंबासह मतदान केले.
सुरुवातीला धंगेकर यांच्यावर नाराज असलेले आबा बागुल यांनी अखेर काँग्रेसच्या प्रचारात आघाडी घेतली. मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेस नेत्या दीप्ती चवधरी यांनी सकाळीच मतदान केले.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनीही आपला मतदानचं कर्तव्यं पार पाडले.
रवीद्र धंगेकर आणि त्यांच्या संपुर्ण कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी सपत्नीक मतदानाचे कर्तव्य बजावले.
काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनीही धंगेकरांसाठी मतदान केले.
काँग्रेसचे जुने जाणते नेते अभय छाजेड यांनीही मतदान केले.