Ayodhya Ram Mandir : 'रिटेनिंग वॉल', भव्य गाभारा; असं असेल अयोध्येतील राम मंदिर, पाहा खास फोटो !

Rashmi Mane

राम मंदिराचे काम वेगाने सुरू

अयोध्येतील राम मंदिर उभारणीचं काम वेगाने सुरू आहे.

Ayodhya Ram Mandir Latest Photos

सोशल मीडियावर शेअर

राम मंदिराच्या बांधकामाचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर राम मंदिर ट्रस्टकडून पोस्ट करण्यात आले आहेत.

Ayodhya Ram Mandir Latest Photos

नवीन फोटो

'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट' दर महिन्याला भक्तांना मंदिर उभारणीच्या सद्यःस्थितीच्या माहितीचे फोटो प्रसिद्ध करत असतात.

Ayodhya Ram Mandir Latest Photos

काम वेगाने सुरू

सध्या अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

Ayodhya Ram Mandir Latest Photos

70 टक्के काम पूर्ण

मंदिर उभारणीच्या दुसऱ्या टप्प्यातील सुमारे '70 टक्के' काम पूर्ण झाले असून, गृहमंडपाचे काम सध्या सुरू आहे.

Ayodhya Ram Mandir Latest Photos

'रिटेनिंग वॉल'

राम मंदिराच्या सुरक्षेसाठी 'रिटेनिंग वॉल' बांधण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir Latest Photos

खर्च

राम मंदिर परिसरातील २० एकर जागेचं सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक हजार कोटी इतका खर्च आलं आहे.

Ayodhya Ram Mandir Latest Photos

Next : जाणून घ्या, 'पोलिस स्मृतिदिन' म्हणजे काय ? 

येथे क्लिक करा