IPS Pratap Dighavkar : 'या' माजी IPS अधिकाऱ्याची लोकसभेच्या रिंगणात एन्ट्री ?

सरकारनामा ब्यूरो

लोकसभा निवडणूक

भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने तयारी केली आहे.

IPS Pratagh Dighavkar | Sarkarnama

IPS प्रताप दिघावकर

निवृत्त अधिकारी प्रताप दिघावकर यांच्याकडून धुळे मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले जात आहेत.

IPS Pratagh Dighavkar | Sarkarnama

भाजप प्रवेश

दिघावकर यांनी दोन ऑगस्ट 2023 मध्येच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

IPS Pratagh Dighavkar | Sarkarnama

35 वर्षे सेवा

आयपीएस सेवेत तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये त्यांनी 35 वर्षे सेवा बजावली आहे.

IPS Pratagh Dighavkar | Sarkarnama

नाशिकमध्ये शिक्षण

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचे दिघावकर यांनी गावातील शाळेतूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

IPS Pratagh Dighavkar | Sarkarnama

विमान पाहून 'हा' निर्णय घेतला

आकाशात एक विमान पाहिले अन् तेव्हापासून त्यांनी सरकारी यंत्रणेचा भाग व्हायचा ठाम निर्णय घेतला.

IPS Pratagh Dighavkar | Sarkarnama

कॉलेज कधीच चुकवलं नाही

23 किलोमीटर अंतरावरील कॉलेजमध्ये एकही दिवस न चुकवता चांगले गुण मिळवले. पण एका क्रमांकामुळे हव्या त्या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळू शकला नाही.

IPS Pratagh Dighavkar | Sarkarnama

18 व्या वर्षी पदवीधर

वडिलांसोबत शेतात काम करत डिस्टन्स कोर्सला प्रवेश घेतला. वयाच्या 18 व्या वर्षी पदवीचे शिक्षण पूर्ण करत त्याच वर्षी 'सीडीएस' आणि पोलिस सेवा या दोन्ही परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या.

IPS Pratagh Dighavkar | Sarkarnama

22 व्या वर्षी सहायक पोलिस आयुक्त

वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी सहायक पोलिस आयुक्तपदासाठी निवड झाली होती. त्यांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.

R

IPS Pratagh Dighavkar | Sarkarnama

Next : धक्कादायक ! 40 ते 50 राऊंड फायर करून हत्या; कोण होते नफे सिंह राठी ?

येथे क्लिक करा