Rhea Chakraborty Case: कोण आहे रिया चक्रवर्ती?

सरकारनामा ब्यूरो

बॉलिवूड आणि टॉलिवूड आभिनेत्री रिया चक्रवर्ती सुशांत राजपूतच्या निधनानंतर चर्चेत आली आहे.

Rhea Chakraborty | Sarkarnama

सुशांत आणि रिया अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते.

Rhea Chakraborty, Sushant Singh Rajput | Sarkarnama

14 जून 2020 रोजी सुशांतनं आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.

Sushant Singh Rajput | Sarkarnama

सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या झालेल्या खळबळजनक मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीला जबाबदार ठरवलं आहे.

Rhea Chakraborty | Sarkarnama

'रियानं सुशांतच्या पैशांचा गैरवापर केला, त्याच्यावर अंमली पदार्थांचा प्रयोग केला आणि त्याला कुटुंबापासून तोडलं' असा आरोप कुटुंबीयांनी केला होता.

Rhea Chakraborty | Sarkarnama

सक्तवसुली संचनालय, सीबीआय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनेदेखील रियाची चौकशी केली आहे.

Rhea Chakraborty, Sushant Singh Rajput | Sarkarnama

'एनसीबीनं' ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्रात, सुशांतला 2018 पासून ड्रग्जचं व्यसन लावण्यात रियाचा सहभाग असल्याचा दावा मसुद्यात केला आहे.

Rhea Chakraborty | Sarkarnama

रिया चक्रवर्ती पहिल्यांदा 2009 साली MTV च्या 'मिस टीन' या स्पर्धेत. त्यानंतर MTV ची सगळ्यात तरूण व्हीजे (व्हीडिओ जॉकी) बनण्याचा मानही तिला मिळाला हाता.

Rhea Chakraborty | Sarkarnama

रियाला AU नावाने 44 फोन आले होते, हा AU म्हणजे आदित्य-उद्धव असल्याची बिहार पोलिसांनी माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला. या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

Aaditya Thackeray | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama