Richest Political Parties in India : श्रीमंत राजकीय पक्ष कोणते तुम्हाला माहिती आहे का?

सरकारनामा ब्यूरो

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 8 राष्ट्रीय राजकीय पक्षांनी 4,200 कोटी रुपयांहून अधिक पैसे कमावले आहेत. कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे? कोणता पक्ष कोणत्या स्थानावर आहे ते पाहूयात..

Political Parties in India | Sarkarnama

#8 व्या स्थानावर आहे नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) हा पक्ष आहे.

2021-2022 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न रु 0.47 कोटी इतके आहे.

Conrad Sangma | Sarkarnama

#7 व्या स्थानावर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) हा पक्ष आहे.

2021-2022 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न 2.87 कोटी रुपये इतके आहे.

Doraisamy Raja | Sarkarnama

#6 व्या स्थानावर बहुजन समाजवादी पक्ष (BSP) हा पक्ष आहे.

2021-2022 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न 43.77 कोटी रुपये इतके आहे.

Mayawati | Sarkarnama

#5 व्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (राष्ट्रवादी) हा पक्ष आहे.

2021-2022 या वर्षातील वार्षिक उत्पन्न 75.8 कोटी रुपये इतके आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

#4 थ्या स्थानावर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया- मार्क्सवादी (CPI-M) हा पक्ष आहे.

2021-2022 या वर्षातील वार्षिक उत्पन्न 162.24 कोटी रुपये इतके आहे.

Sitaram Yechury | Sarkarnama

#3 ऱ्या स्थानावर काँग्रेस हा पक्ष आहे.

2021-2022 वर्षाचे वार्षिक उत्पन्न 541.27 कोटी रुपये इतके आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

#2 ऱ्या स्थानावर तृणमूल काँग्रेस हा पक्ष आहे.

2021-2022 या वर्षातील वार्षिक उत्पन्न 545.74 कोटी रुपये इतकी आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

#1 ल्या स्थानावर भाजप हा पक्ष आहे.

2021-2022 या वर्षातील वार्षिक उत्पन्न 1हजार 917.12 कोटी रुपये इतकी आहे.

Narendra Modi | Sarkarnama