Rohit Pawar in Mumbai Local : रोहित पवार जेव्हा मुंबईकर होऊन लोकलने प्रवास करतात...पाहा त्यांचे खास फोटो !

Rashmi Mane

मुंबई लोकल

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी प्रवासाचं महत्त्वाचं साधन आहे.

Rohit Pawar in travel mumbai local | Sarkarnama

समीकरण

मुंबईकर आणि लोकलचा प्रवास एक महत्त्वाचं समीकरण आहे.

Rohit Pawar in travel mumbai local | Sarkarnama

मुंबईकरांशी संवाद

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लोकलने प्रवास करत मुंबईकरांशी संवाद साधला.

Rohit Pawar in travel mumbai local | Sarkarnama

अडचणी समजून

या वेळी प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या.

Rohit Pawar in travel mumbai local | Sarkarnama

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

रोहित पवारांचे कुर्ला ते कल्याण अशा लोकल प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Rohit Pawar in travel mumbai local | Sarkarnama

प्रवाशांसोबत सेल्फी

लोकलमधील प्रवाशांना रोहित पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

Rohit Pawar in travel mumbai local | Sarkarnama

अनौपचारिक चर्चा

या वेळी विविध भागातील नागरिकांच्या भेटी झाल्या आणि अनौपचारिक चर्चा करता आली.

Rohit Pawar in travel mumbai local | Sarkarnama

Next : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनाला बॉलिवुड कलाकारांची हजेरी

Rohit Pawar in travel mumbai local
येथे क्लिक करा